पोलीस भरती विजय बॅच (लाईव्ह बॅच)
Validity: 12 Months

Features
- दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
- रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
- टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
- ई - बुक (PDF)
- 50+ सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
Description
पोलीस भरती - 2024 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
07 नोव्हेंबर 2023 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण ------------ शुभांगी मॅम
2. अंकगणित ----------------- उमेश सर
3. बुद्धिमत्ता ------------------ मधुरा मॅम
4. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी -- कुणाल सर व वैष्णवी मॅम
5. सामान्य विज्ञान ------------नीता मॅम
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.


