रॅपिड 2.0 बॅच (रेकॉर्डेड)

Validity : 12 Months
  • सर्व विषयांचे लेक्चर
  • बेसिक पासून ऍडवान्सड पर्यंत
  • टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांचे रिव्हिजन बॅच
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • Hand Written Notes
Description

पोलीस भरती - 2022 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.

 रॅपिड 2.0 बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2022 संदर्भात सर्व विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांचे रिव्हिजन कोर्स मिळणार आहे. यामध्ये : 
1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान 
या विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांचे रिव्हिजन बॅच. 

----------------------------------------------------

वैशिष्टये :- 

1.  दररोज टॉपिकनुसार लाईव्ह लेक्चर (4 तास)
2. सर्व टॉपिक 2019 च्या प्रश्नपत्रिकेच्या बदलेल्या स्वरूपानुसार (स्पेशल मुंबई पोलीस २०१९ च्या लेव्हल चे प्रश्न)
3. बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत प्रश्नोत्तरे
4. रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)

 

Demo Videos
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
No more data to load