सामान्य ज्ञान

Validity : 12 Months
Course thumbnail
Features
  • दररोज लाईव्ह लेक्चर
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई - बुक (PDF)
  • सराव प्रश्नपत्रिका संच
Description

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.

5 ऑक्टोबर 2022 पासून प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहेत. या कोर्समध्ये आपणास सामान्य ज्ञान विषयाची संपूर्ण तयारी करुन करुन घेतली जाईल.

(सूचना : जर तुम्ही फास्टट्रॅक बॅच, ब्रम्हास्त्र बॅच, पोलीस भरती बॅचमध्ये आधीच प्रवेश घेतला असाल किंवा प्रवेश घेऊ इच्छित असाल तर कृपया त्यांनी या  कोर्समध्ये प्रवेश घेऊ नये.)

Demo Videos