वनरक्षक भरती 2026 || रेकॉर्डेड बॅच

Validity: 12 Months
Course thumbnail
PRICE

₹499

Choose Currency:
Features
  • टॉपिकनुसार प्रश्नोत्तरी बॅच
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई - बुक (PDF)
  • सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
Description

वनरक्षक भरती - 2026 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास  वनरक्षक भरती भरती संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स (प्रश्नोत्तरी बॅच) मिळणार आहे. यामध्ये : 


1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
5. इंग्रेजी व्याकरण
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.

----------

शिक्षक 
---------
मराठी व्याकरण - शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता  ----- मधुरा मॅम
अंकगणित ------उमेश सर 
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ------ कुणाल सर
सामान्य विज्ञान ----- निता मॅम

वैशिष्टये 


1) रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत अमर्यादितवेला)
2) टॉपिकनुसार प्रश्नसंच (MCQ) उत्तरांसहित
3) स्पेशल PYQ (2 ते 3 वर्षांचे)
4) टॉपिकनुसार PDF नोट्स
5) ई - बुक (विषयानुसार + प्रश्नोत्तरी)

Demo Videos