पोलीस भरती योद्धा बॅच (लाईव्ह बॅच)

Validity : 12 months
  • दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई - बुक (PDF)
  • 100+ सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
PRICE
2500
Description

पोलीस भरती - 2024 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :

 
1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.

----------

शिक्षक 
---------
मराठी व्याकरण - शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता  ----- मधुरा मॅम
अंकगणित ------उमेश सर 
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ------ कुणाल सर
सामान्य विज्ञान ----- निता मॅम

वैशिष्टये 
1) दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर (3-4 महिने)
2) रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत अमर्यादितवेला)
3) टॉपिकनुसार प्रश्नसंच (MCQ) उत्तरांसहित
4) स्पेशल PYQ (2 ते 3 वर्षांचे)
5) टॉपिकनुसार PDF नोट्स
6) ई - बुक (विषयानुसार + प्रश्नोत्तरी)
7) चालू घडामोडी (मासिक, त्रैमासिक व सामासिक)
8) 100+ सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित
9) शंका निरसन सत्र (Audio-Visual)
10) कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट
------------------------------------------------
या बॅच मध्ये लेक्चर 15 जून पासून सुरु होणार आहे. 

Demo Videos
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
मराठी भाषेचा उगम
मराठी भाषेची लिपी, स्वरूप आणि अभिजात मराठी भाषा समिती
भाषेचे मूलभूत घटक
वर्णमाला आणि त्याचे प्रकार
वर्ण व त्यांची उच्चरस्थाने
वर्णमाला (भाग - 1)
संख्या व संख्यांचे प्रकार (भाग - 1)
वर्णमाला (भाग - 2)
संख्या व संख्यांचे प्रकार (भाग - 2)
वर्णमाला (भाग - 3)
संख्यामालिका (भाग - 1)
विभाजकतेच्या कसोट्या
पदावली (भाग - 1)
पदावली (भाग - 2)