पोलीस भरती टार्गेट बॅच (Combo Batch)
Validity: 12 Months

Features
- दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
- रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
- टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
- ई - बुक (PDF)
- 100+ सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
Description
पोलीस भरती - 2024 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
08 फेब्रुवारी 2024 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
वैशिष्टये
1) दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर (3-4 महिने)
2) रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत अमर्यादितवेला)
3) टॉपिकनुसार प्रश्नसंच (MCQ) उत्तरांसहित
4) स्पेशल PYQ (2 ते 3 वर्षांचे)
5) टॉपिकनुसार PDF नोट्स
6) ई - बुक (विषयानुसार + प्रश्नोत्तरी)
7) चालू घडामोडी (मासिक, त्रैमासिक व सामासिक)
8) 100+ सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित
9) शंका निरसन सत्र (Audio-Visual)
10) कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट



